एका शस्त्रक्रियेमागची हजारो धन्यवादांची भावना
सांगली पॅटर्न – घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान 2025 कधी एखाद्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा क्षण सरकारी फाईलमध्ये फक्त एक केस म्हणून नोंदवला जातो…पण त्या कुटुंबासाठी तो क्षण असतो — नव्या आयुष्याची सुरुवात.घरोघरी धुणी–भांडी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका आईच्या दिव्यांग मुलीवर नुकतीच जबड्यावर व सात दातांवर रूट कॅनालसह मोफत यशस्वी शस्त्रक्रिया वसंतदादा पाटील […]
एका शस्त्रक्रियेमागची हजारो धन्यवादांची भावना Read More »